This site is under construction (Available for suggestion)

अर्थ व सांख्यिकी संचालनालय

नियोजन विभाग, महाराष्ट्र शासन

अहवाल

औद्योगिक संघटित क्षेत्रातील सांख्यिकीबाबत हा विश्वसनीय स्त्रोत आहे. भांडवल रचना, रोजगार, मिळकत, निविष्टी, उत्पादन, निव्वळ वर्धित मूल्य इ. महत्वाच्या विविध आर्थिक बाबींबाबतचे अंदाज याद्वारे उपलब्ध होतात.

अनु.क्रमांक. अहवालाचे नाव अहवालाची माहिती दस्तावेज भाषा कालावधी / फेरी फाईलचा प्रकार वारंवारता

सामाजिक न्याय विभागामार्फत राज्यात सन 1974 पासून दलित वस्ती सुधारणा योजना राबविण्यात येते. त्यांच्या विनंतीनुसार संचालनालयाने दलित वस्त्यांमधील सुविधांबाबत (उपलब्धता/कमतरता) पहिल्यांदाच सन 2001 मध्ये सर्वेक्षण घेऊन माहिती गोळा केली व अहवाल प्रकाशित केला.

अनु.क्रमांक. अहवालाचे नाव अहवालाची माहिती दस्तावेज भाषा कालावधी / फेरी फाईलचा प्रकार वारंवारता

आर्थिक गणनेद्वारे आस्थापना व त्यात कार्यरत व्यक्तींबाबतची आकडेवारी उपलब्ध होते व माहितीतील तफावत सांधणे, पाठपुरावा सर्वेक्षणासाठी पायाभूत चौकट पुरविणे व विकासात्मक नियोजनासाठी ही गणना सहाय्यभूत ठरते.

अनु.क्रमांक. अहवालाचे नाव अहवालाची माहिती दस्तावेज भाषा कालावधी / फेरी फाईलचा प्रकार वारंवारता

कर्मचाऱ्यांचा सर्वंकष माहितीकोष

अनु.क्रमांक. अहवालाचे नाव अहवालाची माहिती दस्तावेज भाषा कालावधी / फेरी फाईलचा प्रकार वारंवारता

अर्थ व सांख्यिकी संचालनालय विविध विकास योजनांचे मूल्यमापन करते. काही मूल्यमापन अभ्यासांचा गोषवारा व अनुषंगिक शिफारशी येथे देण्यात आलेल्या आहेत.

अनु.क्रमांक. अहवालाचे नाव अहवालाची माहिती दस्तावेज भाषा कालावधी / फेरी फाईलचा प्रकार वारंवारता

कारखाने सांख्यिकी

राष्ट्रीय नमुना एतदर्थ पाहणी अहवाल

अनु.क्रमांक. अहवालाचे नाव अहवालाची माहिती दस्तावेज भाषा कालावधी / फेरी फाईलचा प्रकार वारंवारता

अनु.क्रमांक. अहवालाचे नाव अहवालाची माहिती दस्तावेज भाषा कालावधी / फेरी फाईलचा प्रकार वारंवारता

राज्य उत्पन्न अंदाज व अनुषंगिक पाहणी व अभ्यास

राज्य उत्पन्न अंदाज संचालनालयामार्फत परिगणित करण्यात येत असून त्याचे अहवाल यात दिले आहेत.

अनु.क्रमांक. अहवालाचे नाव अहवालाची माहिती दस्तावेज भाषा
कालावधी / फेरी
फाईलचा प्रकार वारंवारता

जिल्हा उत्पन्न अंदाज संचालनालयामार्फत परिगणित करण्यात येत असून त्याचे अहवाल यात दिले आहेत.

अनु.क्रमांक. अहवालाचे नाव अहवालाची माहिती दस्तावेज भाषा
कालावधी / फेरी
फाईलचा प्रकार वारंवारता

अर्थसंकल्पीय बाबींचे विश्लेषण करण्याचे उद्देशाने राज्याच्या अर्थसंकल्पाचे आर्थिक व उद्देशानुसार वर्गीकरण करण्यात येते.त्यावर आधारीत अहवाल यात दिले आहेत.

अनु.क्रमांक. अहवालाचे नाव अहवालाची माहिती दस्तावेज भाषा
कालावधी / फेरी
फाईलचा प्रकार वारंवारता

स्थानिक स्वराज्‍य संस्थांच्या लेख्यांचे विश्लेषण करण्यासाठी स्थानिक स्वराज्‍य संस्थांचे लेखे संकलित करुन त्यांचे त्यावर आधारीत अहवाल यात दिले आहेत

अनु.क्रमांक. अहवालाचे नाव अहवालाची माहिती दस्तावेज भाषा
कालावधी / फेरी
फाईलचा प्रकार वारंवारता

स्थुल स्थिर भांडवल निर्मिर्तीचे अंदाज संचालनालयाकडून परिगणित करण्यात येत असून अहवाल यात दिले आहेत.

अनु.क्रमांक. अहवालाचे नाव अहवालाची माहिती दस्तावेज भाषा
कालावधी / फेरी
फाईलचा प्रकार वारंवारता

राज्य व जिल्हा उत्पन्न अंदाज परिगणना साठी आवश्यक अनुषंगिक पाहण्या व अभ्यास शाखेमार्फत घेण्यात येत असून त्याचे अहवाल यात दिले आहेत